Bhagyashree Mote Dance | भाग्यश्रीचा क्रेझी डान्स | Lokmat Filmy
  • 3 years ago
भाग्यश्री मोटे मराठी मनोरंजनसृष्टीतील एक ग्लॅमरस चेहरा म्हणून ओळखला जातो.... भाग्यश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते....ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यामातून ती कायम चाहत्यांच्या चर्चेत असते....
मात्र यावेळी भाग्यश्री बोल्ड लुकमुळे नव्हे तर चक्क आपल्या मॉर्निंग डान्समुळे चर्चेत आली आहे.... तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय...या व्हिडीओमध्ये ती आपल्या मैत्रिणीसोबत डान्स करतेय... भाग्यश्रीचा हा क्रेझी डान्स पाहून चाहत्यांनी मुलीसुद्धा अशा वेड्यासारख्या डान्स करतात? अशा कमेंट चाहत्यांनी दिल्या आहेत...

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended