Gashmeer Mahajani Dance With His Son | गश्मीर आणि त्याच्या मुलाचा हॅपी डान्स | Lokmat Filmy
  • 3 years ago
अभिनेता गश्मीर महाजनी मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंडसम अभिनेता म्हणून ओळखला जातो. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार परफॉर्मेंसने तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. तो उत्तम अभिनयाशिवाय डान्स आणि फिटनेससाठी विशेष ओळखला जातो. सोशल मिडियाच्या माध्यमातून तो त्याच्या फॅन्सना डान्स टुटोरियल्स आणि फिटनेस टिप्स देत असतो. याशिवाय तो आणखी एका गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. ते म्हणजे गश्मीरचे त्याच्या मुलासोबतचे क्युट व्हिडिओ. तो नेहमीच्या त्याच्या मुलांसोबतचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करताना पाहायला मिळतो.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #GashmeerMahajani #Dance
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended