कधी डान्स, मजामस्ती पण आता चक्क फिटनेस विडिओ | Urmila Kothare's Fitness Mantra | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
अभिनेत्री उर्मिला कोठारे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रेक्षकांच्या चर्चेत असते. कधी एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने, तर कधी कोठारे परिवाराच्या एका नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने उर्मिला चर्चेमध्ये असते. आता सुद्धा उर्मिला चर्चेमध्ये आली आहे ती तिच्या एका नवीन फिटनेस कौशल्यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. उर्मिला स्वत:च्या इनस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या कुटुंबाबरोबरच स्वत:चे सुद्धा अपडेट देत असते. उर्मिला स्वत:च्या फिटनेसला सुद्धा खूपच महत्व देते, त्यामुळेच तिने स्वत:चा वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. उर्मिलाचा हा फिटनेस मंत्र कसा आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #Fitness #UrmilaKothareFitness
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended