पुष्टिपती विनायक जयंती निमित्त - शहाळ्यांमध्ये बसले दगडूशेठ गणपती बाप्पा | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आज पुष्टिपती विनायक जयंती आहे. त्यानिमित्ताने पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पावर आज ५०० शहाळ्यांची आरास करण्यात आली आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण शहाळ्यांमध्ये विराजमान झालेला दगडुशेठ बाप्पाचे दर्शन घेऊयात -

#Pushtipativinayakjayanti #DagadushethHalwaiGanapati #LokmatBhakti #Coconut
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा