अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई मंदिरात गणपती आणि शारदादेवी यांचा विवाह सोहळा
  • 2 years ago
महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेले पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अक्षय तृतीयेच्या दिवशी गणपती आणि शारदादेवी यांचा विवाह सोहळा पार पडला. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात नवीन वस्तू खरेदी करतो. या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे हे शुभ मानले जाते. यंदा मंगळवार दिनांक ३ मे २०२२ या दिवशी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा विवाह, गृहप्रवेश आणि कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी मुहूर्त न काढताही शुभ कार्य करता येते. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. यावर्षी अक्षय तृतीया ३ मे २०२२ रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणपती आणि शारदादेवी यांचा विवाह सोहळा कसा पार पडला ते बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Shrimantdagadushethhalwaiganpatitemple #AkshayTritiya2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended