श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती किरणोत्सव सोहळा | Shrimant Dagadusheth Halwai Ganpati Kiranotsav Sohala

  • 2 years ago
संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर किरणोत्सव आज करण्यात आला. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण दगडूशेठ गणपती बाप्पावर करण्यात आलेला किरणोत्सव सोहळा बघूयात -

#LokmatBhakti #ShrimantDagadushethHalwaiGanpati #Kiranotsavsohala
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended