बहिर्मनातून अंतर्मनात प्रार्थना कशी जाईल? How prayer will reach to your soul? Satguru Wamanrao Pai

  • 3 years ago
बहिर्मन म्हणजे आपल्या मनाचे बाह्य मन असते, तर अंतर्मन म्हणजे हे आपल्या शरीरातील आतील मन असते. आपले मन हे अंतर्मन व बाह्यमनांवरून विचलित झालेले असते. आपण आपल्या बाह्यमनावर जे काही संस्कार झालेले असतात ते पूर्णपणे बाहेरील व्यक्तींनी केलेले असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी बहिर्मनातून अंतर्मनात प्रार्थना कशी जाईल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Mindness #Mind
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended