परमेश्वराची उपासना कशी करावी? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
माणसाच्या शरीरामध्ये सरस्वती, विष्णू आणि लक्ष्मीचे वास्तव असते. आपण परमेश्वराची उपासना कशी करावी हे आपल्या हातात असते. उत्कर्षचा दुसरा अर्थ गौरव असा सुद्धा आहे. आपला गौरव होत असताना आपले पाय मात्र जमिनिवरतीच राहायला हवे. आपण करत असलेल्या मेहनतीचे फळ हे आपल्याला आज ना उद्या मिळेलच. परंतु आपण जे काही काम करत असतो ते प्रामाणिक पद्धतीने आपण करायला पाहिजे. जेव्हा आपण हे करू तेव्हा आपला गौरव हा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वराची उपासना कशी करावी? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended