राष्ट्र प्रगती कशी होईल ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

  • 3 years ago
आयुष्यामध्ये आपल्या राष्ट्राची प्रगती कशी होईल याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे. कोणतेही काम करत असताना आपण केलेल्या कामामधून राष्ट्राची प्रगती कशाप्रकारे आपल्याला करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आपली प्रगती जर होत असेल तरच राष्ट्राची प्रगती भरभराटीने होईल. आज जगामध्ये तंत्रज्ञानामुळे आपण खूप पुढे गेलो आहोत. या तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या राष्ट्राची प्रगती झपाट्याने होण्यासाठी केला पाहिजे. म्हणून राष्ट्र प्रगती कशी होईल ? यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended