रात्रीस खेळ चाले भाग - ३ विषयी अण्णा नाईक काय म्हणत आहेत? Anna Naik Interview | Madhav Abhyankar

  • 3 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा सिझन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कारण रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या तिस-या सिझनचा प्रोमो झी मराठीवर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तिस-या सिझनमध्ये सुद्धा अण्णा नाईक दिसत असल्यामुळे त्यांच्या आम्ही संवाद साधला आहे आणि त्यांना या मालिकेविषयी काय वाटत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Annanaik #MadhavAbhyankar #Ratriskhelchale3
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended