रात्रीस खेळ चाले ३ चे कथानक काय आहे? Ratris Khel Chale 3 Story | Apurva Nemlekar & Madhav Abhyankar

  • 3 years ago
झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या आणि दुस-या सिझनच्या अभूतपूर्व यशानंतर आता तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आहे.पण या तिस-या सिझनची कथा नेमकी कोणत्या घटनेवर आधारीत आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #RatrisKhelChale3 #ApurvaNemlekar #MadhavAbhyankar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended