Ashish Shelar | पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजे रात्रीस खेळ चाले | Sakal |

  • 2 years ago
Ashish Shelar | पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या म्हणजे रात्रीस खेळ चाले | Sakal |

पोलिसांच्या बदल्यांमध्ये सरकारचा 'रात्रीस खेळ चाले' अशी गत आहे. यात अण्णा नाईक नेमका कोण आहे हे शोधण्याची गरज आहे. अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी महविकास आघाडी सरकारवर केली.

#Sakal #AshishShelar #Marathinews #Maharashtranews #Marathilivenews