परिवाराला व्यसनमुक्त करण्यासाठी काय कराल? How to free your family from addiction? Gurumauli

  • 3 years ago
आपल्या परिवाराला व्यसनमुक्त करण्यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या परिवारावर कोणते संकट ओढावते आहे किंवा आपल्या परिवारामध्ये कोणत्या आनंदी गोष्टी घडणार आहेत यावर आपले लक्ष असावे. त्याचबरोबर जीवनामध्ये आपण आपला अधिकचा वेळ हा आपल्या परिवाराला दिला पाहिजे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी परिवाराला व्यसनमुक्त करण्यासाठी काय कराल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #VyasanMukt
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended