Shani Jayanti 2022 : शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय कराल? Lokmat Bhakti

  • 2 years ago
शनिग्रह व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव टाकतो. नकारात्मक प्रभाव हा घातक ठरू शकतो. नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनात अशांती निर्माण करतो. ज्योतिष शस्त्रात शनिचा नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहे.

#ShaniJayanti #Shanidev #Lokmatbhakti

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended