सर्व दु:खाचे मूळ अहंकार ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
आपल्याला आयुष्यामध्ये असंख्य दु:खांचा सामना करावा लागतो. या सगळ्या दु:खामधील अधिकाधिक दु:ख ही माणसाच्या अहंकार वृत्तीमुळे निर्माण झाली असतात. माणसाचा सर्वात मोठा शत्रू हा त्याचा अहंकार असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सर्व दु:खाचे मूळ अहंकार ! यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended