परमेश्वराचे ज्ञान हेच खरे अमृत! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपल्याला परमेश्वर विविध प्रकारचे ज्ञान हे देत असतो. परमेश्वर हे नेहमी आपल्याला चांगले ज्ञान देत असतो. खरं तर परमेश्वर ज्या प्रकारे शेतक-यांसाठी पावसाचे पाणी अमृत म्हणून देत असतो अगदी त्याचप्रकारे तो इतरांना ज्ञान सुद्धा देत असतो. आपल्याला परमेश्वर कशाप्रकारे ज्ञान देतो व आपण ते कशाप्रकारे घेतो याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. परमेश्वराने आपल्याला जे ज्ञान दिलेले असते त्याचा आपण अमृत म्हणून स्वीकार केला पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वराचे ज्ञान हेच खरे अमृत! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended