Narayan Rane Arrested: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक; रत्नागिरी सत्र न्यायालयाने जामीन अर्ज ही फेटाळला
  • 3 years ago
अखेर नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच नारायण राणे यांचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर माहिती.
Recommended