Tamilnadu; या गावात चप्पल घालणे वर्ज्य

  • 3 years ago
आपल्या देशात अनेक रूढी परंपरांचे पालन करायची प्रथा आहे ,आजही आपल्याला अनेक गावात, खेड्यात प्रथा पाहायला मिळतात, तामिळनाडू मध्ये कालीमायन नावाचे एक गाव आहे जिथे चक्क चप्पल घालण्यास बंदी आहे, आणि जर गावकरण्यांनी हा नियम मोडला तर गावकरयांना कठोर शिक्षा गावकऱ्यांना होऊ शकते.
#tamilnadu #kalimayan #liveupdates #newsupdates #tamilnadunews #tamilnaduvillage

Recommended