या गावात शौचालय बांधणे अशुभ

  • 5 years ago
बिहारमधील एका गावाने घराघरात शौचालय बांधण्याच्या मोहिमेपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि याचे कारण काय तर गावकर्‍यांच्या मनात ठासून भरलेली अंध श्रद्धा आणि भी‍ती होय.

Recommended