संसदेच्या अधिवेशनानंतरही विरोधकांची एकजूट कायम, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विजय चौकापर्यंत मोर्चा

  • 3 years ago
गुरुवारी राज्यसभेतील गदारोळानंतर विरोधकांनी संसद ते विजय चौक असा मोर्चा काढला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात सुमारे 15 विरोधी पक्षांचे खासदार सहभाही होते. जाणून घ्या यासंदर्भात अधिक सविस्तर.

Recommended