Kolhapur News Bulletin : कोल्हापूर न्यूज बुलेटिन ( दि. २७ जुलै २०२१ )

  • 3 years ago
Kolhapur News Bulletin : कोल्हापूर न्यूज बुलेटिन ( दि. २७ जुलै २०२१ )

- जिल्ह्यातील भूस्खलनाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमणार : अजित पवार

- शहरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले

- महापुरात कोल्हापूरचा संपर्क तुटू देणार नाही यासाठी उड्डाणपूल उभारण्याचा विचार : अजित पवार

- बत्तीस मार्गावर एसटी प्रवासी वाहतूक सुरू

Reporter : नंदिनी नरेवाडी

Video : मोहन मेस्त्री

#newsbulletin #kolhapur

Recommended