कोल्हापूर न्यूज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | News Bulletin | Sakal Media |
  • 3 years ago
महापालिकेच्या 'केएमटी' उपक्रमांतर्गत बस सेवेमध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वाढ

नगरपालिका व महानगरपालिका शाळांतील शिक्षकांचे शंभर टक्के वेतन शासन अनुदानातून करावे अशी मागणी

कसबा बीड परिसरातील डोंगर टेकावर असलेल्या सातेरी महादेव मंदिर धार्मिक पर्यटन स्थळाला ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव

लाच मागण्याची प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी आता मुळापर्यंत जाऊन कारवाई करण्याचा धडका

बातमीदार : मतीन शेख
व्हिडीओ : मोहन मेस्त्री
Recommended