कोल्हापूर न्यूज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | News Bulletin | Sakal Media |
  • 3 years ago
कोल्हापूर न्यूज बुलेटीन

पुणे विभाग पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी 49 हजार मताधिक्‍य घेत विजयी

केंद्र सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी

जैन मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी प्रकरणी सहा संशयित आरोपींना जेरबंद

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 12 नवे कोरोना बाधित रुग्ण

केंद्र सरकारने तयार केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत

युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील 30 कृषी सेवा केंद्रावर कारवाई

सावित्रीबाई फुले रुग्णालयात मोफत एक्‍स रे ची व्यवस्था

बातमीदार : सुनील पाटील

व्हिडिओ : मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended