असोशिएशन फाॅर डेमोक्रॅटिक रिफाॅर्म्स चा अहवाल जाहीर

  • 3 years ago
एडीआरने जाहीर केलेल्या अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मंत्र्यांची माहिती समोर आली आहे. तर मंत्रिमंडळातील कोट्याधीश असलेल्या मंत्र्यांची माहितीही या अहवालात आहे.एडीआरने जाहीर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Recommended