Maharashtra School Reopen: पुढच्या आठवड्यापासून राज्यातील कोविडमुक्त गावात शाळा सुरु करण्याचा निर्णय
  • 3 years ago
राज्यात पुढील आठवड्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविडमुक्त गावात शाळा 15 जुलै पासून सुरु करण्यात येणार आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.
Recommended