Mumbai Fake Vaccine Case: बनावट कोविड लस प्रकरणी मुंबईमध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक

  • 3 years ago
बनावट कोरोना व्हायरस लस प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनीदिली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.

Recommended