Vanita Kharat's New Car | वनिताच्या घरी नव्या पाहुणीचं स्वागत | Maharashtrachi Hasya Jatra
  • 3 years ago
अभिनेत्री वनिता खरात नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतीच तिच्या घरी एक मोठी वस्तू आली आहे आणि ती म्हणजे एक कार. वनिताने फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended