गोव्यात काल पासून धुवाधार पडणाऱ्या पाऊस आणि वादळी वार्याने दक्षिण गोव्यातील अनेक झाडे पडली वढाचे भले मोठे वृक्ष या वादळी वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले. त्याचाबरोबर इतर झाडे वीजवाहीन्याच्या तारांवर पडल्याने सध्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. समुद्रकिनाऱ्यावर उधाण आले आहे दीवसाच रस्त्यावर पावसामूळे काळोख पसरलेला आहे करमल घाटावर निलगिरी आणी अन्य झाडे उपटून खाली पडली आहेत. अनेक ठीकाणी महामार्ग बंद आहेत सर्वत्र भितीदायक वातावरण पसरले असतांनाची ही बोलकी छायाचित्रे.