Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6/16/2021
भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच महाराष्ट्र गोवा कर्नाटक या राज्याच्या सागरी किनारपट्टीवर वादळाने तोक्ते चक्रीवादळ न थैमान घातलं या वादळात बार 305 समुद्रात अडकली होती त्या बार्ज वरती शेकडो कामगार मृत्यूच्या विलखयात सापडले होते यातच अनेक जण जणांचा बुडून मृत्यू ही झाला तर काही जण सुखरूप बचावले याच बार्ज 305 वरून गोव्यात परतलेल्या आनंद ने आपली आपबिती गोमंतक चे प्रतिनिधी योगेश दिंडे यांना सांगितली.

Category

🗞
News

Recommended