Maharashtra Asha Workers Strike: राज्यातील 70 हजार \'आशां\' कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी अनिश्चित संप सुरू, योग्य मानधनाची मागणी
  • 3 years ago
योग्य मानधन मिळण्यासाठी राज्यातील ७० हजार आशां कार्यकर्त्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.आशा च्या राज्यव्यापी संघटनांच्या बैठकीत मंगळवारपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Recommended