सह्याद्रीतील नव्या वनस्पतीला पवार यांचे नाव! | Sahyadri mountain range | Kolhapur | Sakal Media |
  • 3 years ago
कोल्हापूर : सह्याद्री पर्वत रांगेत कोल्हापुरातील दोन युवा प्राध्यापक वनस्पती शास्त्रज्ञांनी नव्या वनस्पतीचा शोध लावला असून या वनस्पतीला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावे समर्पित करण्यात आले आहे. या नव्या वनस्पतीचे ‘अर्जेरिया शरदचंद्रजी’(Arjyreia sharadchandrajii)असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. पवार यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबाबत हे समर्पण असल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले.
#Sahyadrimountain #Arjyreiasharadchandrajii #kolhapur #professor #Newplants #Maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended