'राज-कारणातले नटसम्राट'- Raj Thackeryनी बड्या नेत्यांची अशी उडविली खिल्ली | Mimicry | Speech | Sakal

  • 3 years ago
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापन दिन आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाची जादू हि नेहमीच महाराष्ट्रातील जनतेला आपलंस करते. राज ठाकरे हे एक आक्रमक वक्ते जरी असले तरी ते नेहमी आपल्या भाषणात थोडं हलकं फुलकं प्रत्येक राजकारण्यांची खिल्ली उडवत असतात. अशाच त्यांच्या भाषणातून त्यांनी काही नेत्यांची उडवलेली खिल्ली आज या वर्धापनदिनी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
#RajThackery #Manase #Mimicry #Politics #Sakal Maharashtra Navnirman Sena Raj Thackeray

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended