Raj Thackeray | राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुढे काय होणार ? | Sakal
  • 2 years ago
Raj Thackeray | राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुढे काय होणार ? | Sakal

औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भाषणाच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रीया येण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस आता पुढे कुठलं पाऊल उचलणार ? याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Recommended