शिरुरमध्ये अतिउत्साही कार्यकर्त्यांचा जल्लोष | Pune | Gram Panchayat Election | Sakal Media |
  • 3 years ago
मिडगुलवाडी ता. शिरुर ग्रामपचायत 7 सदस्यसंख्या असणाऱ्या यानिवडणूकीत दोन जागा बिनविरोध तर 5 जागेसाठी निवडणूक लागली होती. या निवडणूकीत सतीष इचके, प्रभावती मिडगुले, निता कोळेकर, संध्या मिडगुले, व राहूल मिडगुले विजयी झाले आहेत. संध्या मिडगुले व स्वाती मिडगुले यांच्यात 107 मतदान पडल्याने बरोबरी झाली होती . चिठ्ठी काढून संध्या मिडगुले यांना विजयी घोषित करण्यात आले.भैरवनाथ पँनल विजयी झाल्याचे सांगण्यात आले. या निवडणूकीत वर्षा पिंगळे व देव मिडगुले बिनविरोध निवडुन आहले आहेत संध्या मिडगुले या माजी सरपंच आहेत
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended