मरगा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत वाढलेल्या अतिक्रमणाचा विळखा सैल | Sakal Media |

  • 3 years ago
उमरगा, (जि. उस्मानाबाद) : उमरगा शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत वाढलेल्या अतिक्रमणाचा विळखा सैल करण्यासाठी गुरुवारी (ता.३१) सकाळी दहा पासून पोलिस ठाणे महामार्ग प्राधिकरण, पालिका प्रशासनाच्या संयूक्त कारवाई सुरु करण्यात आली आहे. पहिल्यांदा बसस्थानकाच्या बाजूने पंचायत विश्रामगृहापर्यंत रस्त्यात अडथळे ठरणाऱ्या अतिक्रमणावर हातोडा टाकण्यात आले. दुपारनंतर दुसऱ्या बाजूने अतिक्रमण काढण्यात येणार आहे. ( व्हीडीओ : अविनाश काळे, उमरगा)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended