AUSvsIND 2ndTest Day2: रहाणेच्या भात्यातून निघले पहिले शतक! भारतीय संघ मजबूत स्थितीत | Sakal Media |
  • 3 years ago
विराटच्या नेतृत्वाखाली पिंक बॉलवर सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडियाचे काय होणार? असा मोठा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडला होता. अजिंक्य रहाणे नेतृत्वाचे ओझे पलून संघाला तारणार का? हा ही प्रश्न अनेकांना पडला असेल. मै हू ना!... म्हणत अजिंक्य रहाणेनं भारतीय संघाला फ्रंटफूटवर आणले. एवढेच नाही तर यंदाच्या वर्षातील पहिले शतकही अजिंक्य रहाणेच्या बॅटमधूनच निघाले.
#Sports #SportsNews #मराठी #TeamIndia #India #Australia #IndvsAUS #AUSvsIND #BoxingDayTest #Marathi #marathinews #AjinkyaRahane #ViratKohli
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended