कोल्हापूर ; भारतीय जनता पार्टी तर्फे बिंदू चौकात निदर्शने | Sakal Media |

  • 3 years ago
भारतीय जनता पार्टी तर्फे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बिंदू चौकात जोरदार निदर्शने केली.

राठा समाजाचे आरक्षण राज्य सरकारने गांभीर्याने न घेतल्यामुळे या आरक्षणाला सुप्रीम कोर्ट स्थगिती मिळाली.
मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी यावेळी व्यक्त केला.

Recommended