नाट्यकर्मी रवी पटवर्धन यांचे निधन| Ravi Patwardhan | Drama | Film | TV | Actor | Maharashtra | Sakal
  • 3 years ago
दिवंगत अभिनेते रवी पटवर्धन त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३७ मध्ये झाला.त्यांनी आजपर्यँत तब्ब्ल २०० पेक्षा जास्त नाटकात कामे केली आहेत. सुरवातीच्या काळात १९७४ मध्ये आलेलया "आरण्यक" या नाटकात त्यांनी धृतराष्ट्र हि भुमिका साकारली. ते रिसर्व बँकेत कामाला होते. १९६४ मध्ये कोणाची व्यथा कोणाला, प्रपंच करावा नेटका ,मुद्राराक्षस एकच प्याला ,तुझा आहे तुझ पाशी ,जबरदस्त या सारख्या असंख्य नाटकात काम केलं त्याचसोबत निर्माता म्हणून एकच प्याला ,तुफानाला घर हवंय या नाट्कतुन ते समोर आले. नाटकांबरोबर त्यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे.
या ज्येष्ठ रंगकर्मीला व भारदस्त व्यक्तिमत्वाला सकाळ माध्यम समूहातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली ..!
#Bollywood #RaviPatwardhan #ZeeMarathi #ZeeTalkies #TheatreActor #Journey #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended