#आज_भारत_बंद_है :हिंगोलीत केंद्र सरकार विरोधात घोषणा. | Hingoli |Maharashtra | Sakal Media |

  • 3 years ago
केंद्र सरकारने पारित केलेला नवीन कृषी कायदा शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला याला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. येथील गांधी चौकात महाविकास आघाडी व इतर पक्षाचे नेते कार्यकर्ते एकत्र येत केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.

(व्हिडीओ, सुनील पाठक हिंगोली.)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended