Bihar Election Result: भाजपचे पासवान 'अस्त्र' यशस्वी! जेडीयू ठरणार छोटा भाऊ | Sakal Media |
  • 3 years ago
बिहार विधानसभा निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळतेय. बिहारचा बॉस कोण याचं उत्तर लवकरच मिळेल. पण, त्यापूर्वी राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झालीये. भाजपने चिराग पासवान यांना बाहुले बनवून नितीश कुमारांचा केसाने गळा कापला, असं म्हटलं जातंय. भाजपनं खरंच असं काही केलंय का हे आपण पाहुया...(सौजन्य- द प्रिंट)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended