Kon Honaar Crorepati | कराळे गुरुजींना ऐकणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार | Sakal Media
  • 2 years ago
आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी हे आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोचले आहेत. वर्ध्यातल्या कराळे मास्तरांनी वऱ्हाडी बोली भाषा आणि शिक्षण यांचा सुरेख मेळ घातला असून हेच मास्तर आता हॉटसीटवर बसून 'कोण होणार करोडपती' मध्ये प्रश्नांची उत्तरं देणार आहेत.

Recommended