राष्ट्रसंताच्या समाधी स्थळी आमदार रवी राणा यांचे आंदोलन | Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या |
  • 3 years ago
तिवसा (जि. अमरावती) : बडनेरा मतदार संघांचे आमदार रवी राणा यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन अमरावतीच्या तिवसा तालुक्यात असणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी स्थळी राष्ट्रीय महामार्गावर दोन तास चक्काजाम आंदोलन केले लॉकडाऊन काळात आलेले अतिरिक्त विजबिल माफी व शेतकऱ्यांना बोन्ड अळी नुकसान भरपाई तात्काळ मिळावी यासाठी राणा यांनी बैलबंडी घेऊन आक्रमक आंदोलन केले. यावेळी शेकडो स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
(व्हिडिओ : प्रशिक मकेश्वर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended