मंदिरे उघडा औरंगाबादेत भाजपचे आंदोलन
  • 3 years ago
#औरंगाबाद : अनलॉक मध्ये सर्व व्यवहार सुरू झाल्यामुळे आता तातडीने मंदिर उघडावीत यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे गजानन महाराज मंदिर समोर आंदोलन करण्यात आले.
(व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #Bjp #protest #temple
Recommended