BJP Protest Updates | भाजपचे घंटानाद आंदोलन; मंदिरात घुसण्याचा प्रयत्न
  • 3 years ago
BJP Protest Updates | भाजपचे घंटानाद आंदोलन; मंदिरात घुसण्याचा प्रयत्न
करोनो नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीमध्ये राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे. हॅाटेल, मॅाल्स सुरु झाली आहेत मात्र मंदिरामध्ये जाण्यासाठी भाविकांना का रोखले जातयं. असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला.
#BJPProtestUpdates #ShankhnaadAndolan #BJP
#Maharashtra
Recommended