Aurangabad News | आंबेडकरी पक्ष संघटनांकडून आज औरंगाबादेत आंदोलन | Sakal |
  • 2 years ago
Aurangabad | आंबेडकरी पक्ष संघटनांकडून आज औरंगाबादेत आंदोलन | Sakal |


मागासवर्गीय योजनांचा लाभ मिळत नाही. या योजनांकडे लक्ष दिले जात नाही असा आरोप करत आंबेडकरी पक्ष संघटनातर्फे आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली


व्हीडीओ-सचिन माने

#AurangabadNews #Marathinews #Maharashtranews
Recommended