फिरत्या विसर्जन हौदाकडे फिरवली पाठ, गणेश विसर्जन कॅनॉलमध्येच! | Sakal Media |
  • 3 years ago
फिरत्या विसर्जन हौदाकडे फिरवली पाठ, गणेश विसर्जन कॅनॉलमध्येच!

पुणे : गणपती विसर्जनासाठी स्थनिक लहान लहान मुले आपला जीव धोक्यात घालून कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात गणपती विसर्जन करत होते, तसेच कॅनॉल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नागरिक कुठल्याही प्रकारची खबरदारी घेताने दिसत नव्हते. मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली होती. महानगरपालिकेला दान केलेल्या मुर्त्या महानगरपालिका करणार काय? अशी परिसरामधील नागरिकांनमध्ये चर्चा सुरु होती.

#sakal #SakalNews #MarathiNews #Pune #ganapati #Corona #CoronaVirus #Canol #PMCPuneSakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended