कौडण्यापूरच्या पुलाचे कठडे गेले वाहून | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
अमरावती : अप्पर वर्धाचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वर्धा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला होता तर तिवसा तालुक्यातील कौडण्यापूर येथील पुलावरील ३फुटापेक्षा पाणी गेल्याने पुराने या पुलाला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पुलाचे कठडे तुटून गेले असून वरील भाग वाहून गेला आहे,त्यामुळे आज हा पूल वाहतूकीसाठी पुन्हा२०तासांनतर सुरू करण्यात आला सकाळी तिवसा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शंकर ढवळे यांनी पुलाची सफाई व डागडुजी करून मार्ग मोकडा करून दिला, तर या भागातील नदी काठी असलेल्या शेताचे मोठे नुकसान देखील झाले आहे.
#Flood #Amravati #Wardha #River #Bridge

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended