वाहनचालकांनो, स्वारगेटकडून कात्रजच्या दिशेने जाताय? वाहतूक कोंडीत अडकू नका | Sakal Media |

  • 3 years ago
वाहनचालकांनो, स्वारगेटकडून कात्रजच्या दिशेने जाताय? वाहतूक कोंडीत अडकू नका

पुणे : स्वारगेटकडून कात्रजच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनो वाहतूक कोंडीत अडकू नका. आदिनाथ सोसायटी जवळ रस्ता खोदला असून सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे सध्या पर्यायी रस्त्याचा वापर करा.

#Sakal #SakalNews #MarathiNews #Pune #Corona #CoronaVirus #Pune #Swarget #Kataj

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended