पुणेकरांनो, चिंता करु नका! कात्रज डेअरी दूध विक्री चालू राहणार | Sakal Media |
  • 3 years ago
पुणेकरांनो, चिंता करु नका! कात्रज डेअरी दूध विक्री चालू राहणार

पुणे : पुणेकरांनो, चिंता करु नका! कात्रज डेअरी दूध विक्री चालू राहणार आहे. नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा. कोणाला दुध मिळत नसेल तर पुण्यातील 'ही' डेअरी चालूच राहणार आहे (व्हिडिओ : विश्वजीत पवार)

#Sakal #SakalNews #MarathiNews #Pune #Corona #CoronaVirus #katrajDairy #Pune Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended