व्हॅलेंटाईन डे संदर्भात सोशल मीडियावर विविध लिंक व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की विनामूल्य कूपन आणि विनामूल्य भेटकार्ड उपलब्ध आहेत. जर अशा लिंक देखील पहिल्या असतील तर सावधगिरी बाळगा. अशा आशयचे ट्वीट मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.
Category
🗞
News